कृषि महाविद्यालय, धाराशिव - ४१३ ५०१(महाराष्ट्र)

College Of Agriculture, Dharashiv - 413 501 (Maharashtra)

News & Events

Ek Ped Maa Ke Naam Plant4mother

दि. ५ जून २०२५ रोजी कृषि महाविद्यालय, धाराशिव येथे नेत्रदान जागृती व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.

दि. २१ जून २०२५ रोजी कृषि महाविद्यालय, धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

कृषि महाविद्यालय, धाराशिव मार्फत मौजे किणी येथे श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दि. १ जुलै २०२५ रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षदिंडी असे कार्यक्रम राबविण्यात आले.